आवळा प्रक्रिया व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण; तारीख, कालावधी आणि ठिकाण
जर तुम्ही उद्योजक व्हायचे ठरवले असेल आणि शेतकरी व शेतीशी जोडलेला व्यवसाय शोधत असाल, तर आवळा प्रक्रिया व्यवसाय हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला सर्वात आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि तांत्रिक ज्ञान मिळवण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे आवळा प्रक्रिया व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण … Read more