पिंक ई-रिक्षा योजना 2026 : महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी आता 40% अनुदान; सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘पिंक ई-रिक्षा योजना‘ अंतर्गत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेत ई-रिक्षा खरेदीवरील शासन अनुदान 20% वरून थेट 40% करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी (Retrospective) प्रभावाने लागू होणार असल्याने, यापूर्वी लाभ घेतलेल्या महिलांनाही सुधारित अनुदानाचा लाभ … Read more