जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन 2025 कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या कला व कौशल्याला नवे वाव देणाऱ्या या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाची सुरुवात खास पद्धतीने होणार आहे. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित होणाऱ्या या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात विविध उत्पादनांच्या विक्रीसोबतच सांस्कृतिक उत्सवही अनुभवता येईल. हे प्रदर्शन ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांच्या महिलांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरेल, जिथे त्यांच्या … Read more