अमेरिकेचे पीक विमा मॉडेल (Crop insurance )कसे कार्य करते? जाणून घ्या
भारतात,विशेषतः महाराष्ट्रात, पीक विमा याविषयीची संकल्पना अजूनही कागदपत्रे, सर्व्हे अधिकाऱ्यांची वाट पाहणे आणि अखेरीस अपुरी वा नाकारली गेलेली दावा रक्कम याच्याशी निगडित आहे. याच्या पूर्णतः विपरित, अमेरिकेतील शेतकरी दशकांपासून एक अत्यंत सुलभ, पारदर्शक आणि अत्यंत कार्यक्षम अशा पीक विमा प्रणालीचा आधार घेत आहेत. अमेरिकेतील Crop Insurance मॉडेल मधील अनुकरणीय बाबी म्हणजे त्याची सार्वजनिक-खाजगी भागीदारीची रचना … Read more