FPO मेळा पुणे: शेतकऱ्यांसाठी नवीन संधी आणि बाजारपेठ
शेतकरी मित्रांनो, तुम्ही रोज शेतात मेहनत करता आणि चांगले पिकं घेता, पण तुमच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि किंमत मिळत नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुमच्यासाठी एक मोठी संधी आली आहे – FPO मेळा पुणे! महाराष्ट्र कृषी विभागाने ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत पुण्यात हा मेळा आयोजित केला आहे, जिथे तुम्ही तुमच्या … Read more