भारतातील टेरेस शेतीचे फायदे; जाणून घ्या टेरेस शेतीबद्दल संपूर्ण माहिती

शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये

भारतातील टेरेस शेतीचे फायदे : भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशात अनेक प्रकारच्या पद्धतींची शेती केली जाते. पारंपरिक शेतीपासून ते आधुनिक प्रगत शेतीपर्यंत एकूण सगळ्याच प्रकारची शेती देशातील वेगवेगळ्या भागांत पाहायला मिळते. आज आपण भारतातील टरेस शेतीचे फायदे जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो अनेक प्रगत देशांत आपण विविध प्रकारची शेती पहिली असेल उदा. समोच्च … Read more

समोच्च शेती काय प्रकार आहे? जाणून घ्या रोचक माहिती

समोच्च शेती काय प्रकार आहे? जाणून घ्या रोचक माहिती

भारतातील सर्वच भागात विविध प्रकारची शेती होत असते. खेड्यातील जवळपास सत्तर टक्के लोकांचा प्राथमिक व्यवसाय शेती हाच आहे. आज आपण समोच्च शेती काय असते याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतीचे विविध प्रकार असतात. सामान्यपणे शेतजमिनीत केलेली शेती, हवेत केलेली शेती, प्रशस्त इमारतीत केलेली शेती, टेरेसवर केलेली शेती, डोंगर पठारावर केलेली शेती इत्यादी. त्यापैकीच समोच्च … Read more

चीन देशातील शेती प्रगत का आहे? ही आहेत कारणे

चीन देशातील शेती प्रगत का आहे? ही आहेत कारणे

चीनकडे बहुधा वाणिज्य, भू-राजकारण आणि राजकीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. चीन देशाने केलेली एकंदर प्रगती वाखणाण्याजोगी आहे. चिनी शेती आज नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रचंड पुढारलेली आणि विकसित आहे. देशांतर्गतच काय तर चीनच्या शेतीविषयक धोरणांचा आज जागतिक स्तरावर प्रभाव दिसून येत आहे. क्रांतिकारी माओवादी काळापासून आजपर्यंतच्या चिनी शेतीत खूप मोठ्या प्रमाणावर उत्क्रांती घडून आलेली आहे. आज … Read more

गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम, होईल ही शिक्षा

गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम

वर्तमानपत्रांत आपण बहुतेक वेळा गांजा शेती करणाऱ्या शेतकऱ्यास पडकुन गांजा जप्त अशा बातम्या वाचत असतो. गांजा पिकावर बंदी असताना सुद्धा बरेच शेतकरी भरघोस उत्पन्नाच्या हव्यासापोटी गांजा लागवड करण्याचे धैरिष्ट्य करतात. मात्र आज आपण गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम काय आहात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वेळोवेळी अनेक शेतकऱ्यांकडून गांजा लागवड अधिकृत करावी अशा … Read more

मुंबईत आजही शेती केल्या जाते का? जाणून घ्या रोचक माहिती

मुंबईत आजही शेती केल्या जाते का? जाणून घ्या रोचक माहिती

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गगनचुंबी इमारती पाहून आपण चकित झाल्याशिवाय राहत नाही. मुंबईत स्वतःचे घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडची एक दुष्कर गोष्ट ठरते. इतका भाव मुंबईतील जमिनीस आहे. तर अशा या स्वप्ननगरी मुंबईत आजही शेती केल्या जाते का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नाही असेच वाटत असेल. कारण अगदी बाथरूम एवढ्या छोट्या खोल्यांची किंमत … Read more

विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने

विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने

आपल्या राज्यातील एक मागास प्रदेश म्हणून ओळखला जाणारा प्रादेशिक विभाग म्हणजेच विदर्भ. आज विदर्भातील शेतकरी राज्यातील इतर भागातल्या शेतकऱ्यांइतका प्रगत नाही हे वास्तव नाकारता येत नाही. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. शेती करत असताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या या समस्या कोणत्या आहेत याबद्दल आपण या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील तसेच … Read more

शेतीतील ai technology चा वापर करून मिळवा भरघोस उत्पादन

रोबोटिक खुरपणी यंत्र: आधुनिक शेतीतील महत्त्वाचे माध्यम

आज आपल्या देशात शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरल्या जात असल्याचे पाहायला मिळते. स्वयंचलीत यंत्रणांचा वापर करून शेती अधिक सुलभ झाली. आता दिवसागणिक शेतीतील ai technology प्रगत होत असल्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी वर्ग अधिक प्रभावीपणे शेती करू शकत आहे. आपल्या देशात सध्याच्या स्थितीला बरेच कमी शेतकरी सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात हे जरी खरे असले … Read more