गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम अन् गावाकडची ओढ पाहून वाटेल कौतुक
महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी महाराष्ट्राच्या संगीतात दिलेले योगदान अतुल्य आहे. त्यांच्याच पावलांवर चालून आज त्यांचे दोन्ही मुले आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे हे सुद्धा यशस्वी गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. आज करोडपती असलेल्या या गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम आपल्याला विचार करायला भाग पाडेल. माणूस श्रीमंत झाला की तो शक्यतो गाव … Read more