उन्हाळ्यात फळपिके लागवड करून कमवा बक्कळ नफा, जाणून घ्या कोणती आहेत ही फळे

उन्हाळ्यात फळपिके लागवड करून कमवा बक्कळ नफा, जाणून घ्या कोणती आहेत ही फळे

शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात आपण आलो आहोत. आता लगबग सुरू आहे ती उन्हाळी पिकांची. आजचा हा लेख उन्हाळ्यात लागवड करून भरघोस उत्पन्न देणाऱ्या काही फळपिकांच्या लागवड विषयी आहेत. उन्हाळ्यात फळपिके लागवड करून तुम्ही अगदी अल्पावधीतच उत्पादन घेऊ शकाल. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ही फळे आणि उन्हाळ्यात फळपिके लागवड का फायदेशीर ठरेल याबद्दल … Read more

स्वामित्व योजना काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती, असा करा ऑनलाईन अर्ज

स्वामित्व योजना ई प्रॉपर्टी कार्ड काय आहे? ही योजना कशासाठी आहे? योजनेची वेबसाईट आणि मिळणारे फायदे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

नुकतेच स्वामित्व योजना अंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या महत्वाच्या योजनेबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण होऊन स्वामित्व योजना काय आहे? या … Read more

आता घरबसल्या वारसा नोंद करता येणार, जाणून घ्या अधिकृत वेबसाईट

आता घरबसल्या वारसा नोंद करता येणार, जाणून घ्या अधिकृत वेबसाईट

घरबसल्या वारसा नोंद अधिकृत वेबसाईट : वारंवार तलाठी कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहात? कधी तलाठी हजर नसतो, तर कधी कुठला कागद घरीच राहतो. सगळच असेल तर तलाठी वारस नोंद करण्यासाठी एक ते 2 हजार मागतो? या सर्वच कटकटीतून दूर करण्याची महत्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांनो तुम्हाला आता वारसा नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारायची आणि मनस्ताप … Read more

गावरान कोंबडीपालन व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, असे करा नियोजन

शेतीला जोडधंदा म्हणून १० व्यवसाय जे मिळवून देतील भरपूर नफा

शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन व्यवसाय फारच आवडतात. एक म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी पशुपालन आणि कुक्कुटपालन. आज गावरान कोंबडीपालन करून लाखो रुपये कमावण्याची सुरुवात कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच शेतकऱ्यांना गावरान कोंबडीपालन करून अधिकचे उत्पन्न प्राप्त करण्यास मदत होईल. शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहण्याची गरज सुद्धा पडणार नाही. गावरान कोंबडीपालन यशस्वी करून आर्थिक … Read more

जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी? हे आहे उपयुक्त उत्तर

जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी? हे आहे उपयुक्त उत्तर

आजकाल बऱ्याच शेतजमिनी क्षारपड होताना दिसत आहेत. यामागे काय कारणे आहेत तसेच या जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी जेणेकरुन जमिनीचा क्षार कमी होतो याबद्दल महत्वपूर्ण आपण आजच्या या लेखातून पाहणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचल्यानंतर जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी या महत्वाच्या प्रश्नाचं लाभदायक उत्तर मिळेल याची … Read more

चिंतेत टाकणारी बातमी, या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार

या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार, पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता

पीएम किसान योजनेचे पैसे महत्वाची अपडेट : केंद्र सरकारच्या वतीने सुरू 2016 पासून करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असून त्यांचे भविष्य आर्थिक पातळीवर सुरक्षित होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ वेळोवेळी लाभदायक योजना राबवत असतात त्यापैकीच ही एक योजना. मात्र पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना चिंतेत … Read more

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आहे जगात उत्कृष्ट, संपूर्ण सिंचन प्रणालीविषयी माहिती

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आहे जगात उत्कृष्ट, संपूर्ण सिंचन प्रणालीविषयी माहिती

बारामती कृषी प्रदर्शन 2025 मध्ये इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन दाखविण्यात आले त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन भारताच्या सिंचन व्यवस्थेपेक्षा किती वेगळे तसेच किती प्रगत आहे? तसेच सिंचनाचे इस्रायली मॉडेल नेमके आहे तरी काय? या सर्व गोष्टींबद्दल कुतूहल निर्माण झाले. इस्रायल हा देश रेताळ तसेच खडकाळ भूपृष्ठ लाभलेला देश आहे. असे असूनही जिद्दीच्या जोरावर आणि … Read more