पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना 50 हजारांची मदत; 17 सप्टेंबरला लाभार्थी निवड
पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा यांच्या कार्यक्षेत्रातील यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, केळापूर, घाटंजी आणि झरी-जामणी या ९ तालुक्यांतील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी … Read more