प्रधानमंत्री आवास योजना शहरी-2.0 अंतर्गत घरकुलांसाठी पहिला हप्ता मंजूर; कोट्यवधींचा निधी उपलब्ध
स्वतःचे पक्के घर उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)-2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकामासाठी म्हणजेच Beneficiary Led Construction (BLC) घटकांतर्गत पहिल्या हप्त्याचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने 7व्या CSMC मध्ये मंजूर झालेल्या घरकुलांसाठी केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. यासोबतच समरुप राज्य … Read more