कामाची बातमी! ताडी विक्री दुकानांचा जाहीर लिलाव; असा घ्या सहभाग
चंद्रपूर जिल्ह्यात **ताडी विक्री दुकानांचा जाहीर लिलाव** होणार असून, याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिकृत नोटीस जारी केली आहे. चंद्रपूर, दि. १२ : चंद्रपूर जिल्ह्यातील दोन ताडी विक्री दुकानांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ई-लिलाव-नि-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून भाग घ्यावा, … Read more