वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज
वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, यामुळे मागासवर्गीय नागरिक आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सेसफंड व वनमहसूल योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध उपयोजनांना चालना देण्यात येत आहे. या योजनांमुळे स्वयंरोजगार, शेती विकास आणि सामाजिक कल्याणाच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज … Read more