कामाची बातमी! अकोल्यात जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांचे सबलीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कौशल्य विकासाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. याचाच एक भाग म्हणून अकोल्यात जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाद्वारे स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या … Read more