झाड तोडल तर होईल पन्नास हजाराचा दंड, शासनाचा महत्वाचा निर्णय
पर्यावरण संरक्षण बद्दल राज्य सरकार आता सख्त असून विनापरवानगी झाड तोडले तर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 नुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार आता विना परवानगी झाड तोडल्यास आता … Read more