चिया लागवड देईल एकरी 6 लाखांपर्यंत प्रचंड उत्पादन, अशी करा लागवड

चिया लागवड 2024 संपुर्ण माहिती

आजच्या या आधुनिक युगात कमी दिवसांत जास्तीत जास्त उत्पादन घेऊन भक्कम आर्थिक कमाई करण्याची प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. तर आज आपण अशीच बक्कळ कमाई करून देणारी चिया लागवड बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बरेच शेतकरी काहीतरी हटके करण्याचे धाडस करून पारंपरिक पिकांना फाटा देतात अन् प्रयोगशील शेती करून शेतीला एक यशस्वी व्यवसाय बनवून दाखवतात. … Read more

हे जवस सुधारित वाण देतील प्रचंड उत्पन्नाची हमी

भरघोस उत्पादन मिळवून देणारे जवस सुधारित वाण, एकूण 10 वाणांची सविस्तर माहिती

जवस सुधारित वाण 2024 ; शेतकरी मित्रांनो जवस हे एक तेलवर्गीय रब्बी हंगामातील पीक आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे. सध्या रब्बी लागवडीची लगबग सुरू असून राज्याच्या बऱ्याच भागात जवस लागवड करण्यासाठी घेण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. जवस हे एक अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर पीक आहे. तुम्हाला जर जवस लागवड करून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल … Read more

हेक्टरी 35 क्विंटलपर्यंत उत्पादन देणारे भुईमूग सुधारित वाण

भुईमूग सुधारित वाण, एकूण 15 भुईमूग जातींची सविस्तर माहिती

1) फुले प्रगती जे. एल. 24 हे भुईमूग सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 90 ते 95 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 18 ते 20 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. ही एक उपटी जात असून या जातीची लागवड हमखास पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आणि फक्त खरीप हंगामासाठी करावी. 2) एस. बी. … Read more

अधिक उत्पादन देणारे मक्याचे सुधारित वाण, संकरित तसेच संमिश्र बियाणे

मक्याचे सुधारित वाण, संकरित आणि संमिश्र वाणाच्या 30 जाती

मक्याचे सुधारित वाण 2024 : शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या शेतात मका लागवड करायचे ठरवले असेल तर तुमच्या ज्ञानात भर घालणारा हा लेख आहे. आपल्या भागातील भौगोलिक परिस्थिती आणि शेतजमिनीची गुणवत्ता तसेच हंगामानुसार योग्य बियाण्याची पेरणी करणे हे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी खूप महत्वाचे असते. चला तर जाणून घेऊया विविधतेने संपन्न मक्याचे सुधारित वाण, संकरित आणि … Read more

पीएम किसान योजनेसाठी नवीन नियमावली लागू, हे शेतकरी ठरणार अपात्र

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी नवीन नियमावली लागू, हे शेतकरी ठरणार अपात्र

पी एम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेबद्दल अत्यंत महत्वाचा अपडेट: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2-2 हजार म्हणजेच एकूण 4 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र आता या दोन्ही योजनेची नवीन नियमावली लागू केली असून या नवीन नियमांमुळे … Read more

हे कांद्याचे सुधारित वाण देईल हेक्टरी 35 टन उत्पादन, जाणून घ्या 20 सुधारित जाती

हेक्टरी 35 टन पर्यंत उत्पादन देणारे कांद्याचे सुधारित वाण,एकूण 20 वाणांची माहिती

कांद्याचे सुधारित वाण 2024 : राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी कांदा हे अत्यंत महत्वाचे तसेच भरघोस उत्पादन मिळवून देणारे पिक आहे. कांद्याची लागवड आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत आपले राज्य प्रथम क्रमांकावर असते. राज्यात अंदाजे 1 लाख हेक्टरावर कांद्याची लागवड केल्या जात असून यामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा इत्यादी जिल्हे हे कांदा लागवडीसाठी राज्यात … Read more

अधिक उत्पादन मिळवून देणारे सुर्यफुलाचे सुधारित वाण

कोरडवाहू जमिनीत भरघोस उत्पादन देणारे सुर्यफुलाचे सुधारीत आणि संकरित वाण

सुर्यफुलाचे सुधारित वाण 2024 : सूर्यफूल हे प्रमुख तेलवर्गीय पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागांतील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणावर सूर्यफुल शेतीकडे वळू लागले आहेत. खाद्यतेलाची पूर्तता व्हावी यासाठी सूर्यफूल खूप महत्वाचे आहे. सूर्यफूल तेलाला देशात आणि परदेशात प्रचंड मागणी असल्यामुळे सूर्यफूल शेती एक फायद्याचा सौदा ठरून शेतकऱ्यांच्या आर्थिक पातळीत नक्कीच सुधार … Read more