मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना संपूर्ण माहिती

भारतातील तीर्थक्षेत्रे

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना २०२४ वयाची साठी ओलांडली की माणसे अगदीच हळवी होऊन जातात. त्यांचे विचारविश्र्वच जणू बदलते. संसाराची गाडी ओढून ओढून कुणी थकून गेलेलं असतं. पण आता मुले हाताशी आलेले असतात आणि जवळपास सर्व जबाबदाऱ्या पार पाडून झालेल्या असतात. अशा या वयाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक म्हणून सवलती सुद्धा शासनाकडून मिळालेल्या असतात. जीवनाचा पूर्वार्ध … Read more

रेशन कार्डसाठी कोणते नागरिक ठरणार अपात्र? जाणून घ्या संपूर्ण माहिती

घरबसल्या राशन कार्ड मध्ये नवीन नाव वाढविणे आता सहज शक्य, जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया

रेशन कार्ड बद्दल तुम्हाला माहीत नसलेली माहिती सध्या सगळीकडे लाडकी बहिण योजनेची चर्चा तसेच कागदपत्रांची जमवाजमव अन् अर्ज भरण्याची गडबड सुरू आहे. या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी राज्य शासनाने काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायचे सांगितले आहे. त्यापैकी सर्वात आवश्यक कागदांपैकी एक म्हणजे राशन कार्ड. राशन कार्ड धारकांना दर महिन्याला शासनाकडून धान्य पुरवठा करण्यात येतो. इतकेच काय … Read more

स्वाधार योजना 2025 आता विद्यार्थांना मिळतील वार्षिक 60 हजार रुपये

बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारख्या अन्य योजना

गरीब विद्यार्थ्यांना नेहमीच सरकार ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी नवीन नवीन योजना काढून गरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने अनेक योजना राबवत असतात. महाराष्ट्र सरकार सुद्धा आशा गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक माध्यमांतून नवीन नवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना या योजनांचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होऊन आर्थिक दृष्ट्या … Read more

रमाई आवास योजनेत मिळणार घरकुल, या कुटुंबांना घेता येईल लाभ

रमाई घरकुल योजना 2024

रमाई आवास योजना 2024 : आपल स्वतः च हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाच्या मनात घर करून असते. परंतु वाढत्या महागाईच्या या काळात गरिबांना घर बांधणे ही सोपी गोष्ट नसते. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने अनेक आवास योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ही गरिबांना घरे बांधून देण्यासाठी बऱ्याच काळापासून कार्यान्वित … Read more

महिला आणि मुलींना मिळणार पिंक ई रिक्षा योजना, जीआर आला, योजना लागू

पिंक ई योजना महाराष्ट्र

पिंक ई रिक्षा योजना 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या लाडक्या बहिणींना खुश करण्याची एकही संधी गमावत नाही आहेत. राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशा गरजू होतकरू महिलांसाठी पिंक ई रिक्षा अनुदान देण्याची मध्यंतरी घोषणा केली होती. आता या संदर्भात नवीन महत्वपूर्ण आणि आनंददायक माहिती समोर आली आहे. पिंक ई रिक्षा … Read more

लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी घ्या जाणून

माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज स्थिती

“लाडकी बहिण योजना” चा ऑनलाईन अर्ज केला आहे तर मग ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी घ्या जाणूनसध्या सर्वत्र “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” ची चर्चा सुरू असून जवळपास सव्वा कोटी महिलांनी या योजनेत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट केलेले आहेत. बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या नारी शक्ती अधिकृत ॲप मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

एकीकडे लाडकी बहिण योजनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना महायुती सरकारने आणखी एक नवीन योजना लाडक्या बहिणींसाठी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींचे सध्या पाचही बोटे तुपात आहेत असे म्हणायला हरकत नाही. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून त्यात लाडकी बहिण पात्र महिलांचा समाविष्ट करण्याचे … Read more