कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभासाठी अशी करा घरबसल्या ई-केवायसी
कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीवर या पिकांची नोंद आहे त्यांनी घरबसल्या ई केवायसी करण्यासाठी खालील वेबसाईट वर जावे.https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला login आणि disbursement status हे दोन पर्याय दिसतील. त्यामध्ये तुम्हाला disbursement status पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधारकार्ड क्रमांक टाकून कॅप्चा कोड भरायचा आहे. त्यानंतर केवायसी पद्धती ही OTP … Read more