जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? सविस्तर मार्गदर्शन आणि लागवड माहिती
सध्या अनेक पिकांना पुरेसा बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. कोबी, टोमॅटो यांच्या पडलेल्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू आणले आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला महागड्या भाजीबद्दल महत्वाची माहिती सांगणार असून जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? हे जाणून घेणार आहोत. या भाजीची एका किलोची किंमत पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकली नाही तरच नवल. याशिवाय या भाजीला इतकी किंमत कशी मिळते आणि भारतात ही जगातील सर्वात महागडी भाजी पेरून उत्पन्न मिळवता येऊ शकते का याबद्दल सुद्धा तुम्हाला मोलाची माहिती देण्याचा आजच्या लेखातून प्रयत्न करत आहोत. आज राज्यातील शेतकरी सुद्धा नावीन्यपूर्ण शेती करून भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी सकारात्मक आणि उत्साही दिसून येत आहे.
ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी
जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? याबाबत तुमच्या मनात असलेल्या प्रश्नाकडे वळण्याआधी आपण या जगातील सर्वात महाग भाजी बद्दल जाणून घेऊया. तर हॉप शूट असं या भाजीचे नाव असून ही भाजी जगातील सर्वात महागड्या भाज्यांपैकी एक पौष्टिक भाजी आहे. वास्तविक पाहता हे एक औषधी वनस्पतीचे फूल आहे. या फुकाचा वापर दारू बनवण्यासाठी केला जातो. मात्र या हॉप शूट भाजीमध्ये विविध औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. यातील या दुर्मिळ गुणधर्मामुळेच हॉप शूट ही भाजी इतर भाज्यांपेक्षा वेगळी आणि महाग ठरते.
जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? हे जाणून घेणे खूपच रोचक आहे. मात्र ही भाजी उत्तर अमेरिका, युरेशिया आणि दक्षिण अमेरिकन प्रदेशात मोठ्या प्रमाणावर केल्या जात असून या भाजीची शेती केल्यामुळे या देशांतील शेतकरी अतिशय मोठ्या मात्रेत नफा घेताना दिसून येतात.
आपल्याकडे संपूर्ण शेतात जेवढे उत्पन्न होत नाही तेवढे उत्पन्न ही हॉप शूट नावाची एक किलो भाजी विकल्यावर तेथील शेतकऱ्यांना होते. तुम्ही आता आशावादी असाल की जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? तर मित्रांनो या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर तर आपल्याला मिळणार आहेच मात्र त्याआधी या भाजिबद्दल अधिकची माहिती जाणून घ्या म्हणजे तुम्हाला हॉप शूट भाजी जगातील सर्वात महाग भाजी म्हणून का ओळखली जाते. आणि इतकी प्रचंड किंमत या भाजीला का मिळते याबाबत ज्ञान मिळेल.
जगातील सर्वात महाग हॉप शूट भाजीची किंमत किती आहे?
शेतकरी मित्रांनो जगातील सर्वात महागड्या भाजीची किंमत एका किलोमागे किती आहे हे आधी जाणून घ्या. या भाजीची किंमत सरासरी 1 हजार युरो आहे. आपल्याकडे सध्या एका युरोची किंमत 90 रुपये आहे. त्यामुळे आपल्या देशात हॉप शूट या भाजीची किंमत एका किलोमागे तब्बल 90 हजार रुपये इतकी जास्त आहे. ही किंमत ऐकून तुम्हाला जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याची चुटपुट लागली असेल. मात्र या मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याआधी हॉप शूट भाजी इतकी महाग असल्यामुळे कोण विकत घेत असेल का? या प्रश्नांचे उत्तर सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजे.
अन्यथा अथक प्रयत्न करून भाजीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही जगातील सर्वात महाग हॉप शूट भाजी विकत घेण्यासाठी प्रचंड किंमतीमुळे ग्राहकच मिळाले नाही तर कसे? हा महत्वाचा प्रश्न तुमच्यापैकी काही हुशार लोकांच्या नजरेतून सुटला नसेल. तर या आरोग्यदायी भाजीला खूप जास्त ग्राहक मिळत असतात शेतकरी मित्रांनो. जगात एकापेक्षा एक श्रीसंत लोक आहेत ज्यांना पैशांची काहीच कमतरता नाही. अशा लोकांना एक लाख म्हणजे समुद्रातून एक थेंब पाणी काढण्यापेक्षा सुद्धा कमी आहे.
त्यामुळे जगातील अब्जाधीश लोक या भाजीचे प्रचंड चाहते असून या भाजीला इतकी महाग असूनही जागतिक स्तरावर प्रचंड मागणी आहे. जर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतीत या भाजीची लागवड करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला सर्वात आधी जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? याबाबत संपूर्ण माहिती माहीत असणे आणि आधी ज्ञान घेऊन नंतर लागवड करणे गरजेचे ठरते.
शेवग्याच्या शेंगांपासून तब्बल 1.75 कोटी कमावणाऱ्या मुलीची यशोगाथा
जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का?
मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी अतिशय आतुर झाले आहात हे मात्र नक्की. तर तुमची प्रतीक्षा संपवून तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की हॉप शूट भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे. मात्र आपल्या देशात शेती अजूनही बाल्यावस्थेत म्हणजेच प्रारंभीच्या काळात आहे. मात्र या भाजितुक मिळणारे उत्पन्न, संभाव्य नफा तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे भारतीय शेतकरी सुद्धा आता हळूहळू हॉप शूट भाजीची लागवड करण्याकडे एक सुवर्णसंधी म्हणून पाहत आहेत. मात्र या भाजीची शेती अनुकूल समशीतोष्ण हवामानात उपयुक्त ठरते. म्हणूनच जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नाला विशेष महत्व प्राप्त होते.
हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील बरेच शेतकरी आता हॉप शूट भाजीच्या लागवडीला यशस्वी करून भरघोस उत्पादन मिळविण्याचा प्रारंभीचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही शेती यशस्वी होण्यासाठी विशिष्ट हवामानाची, विशिष्ट मातीची म्हणजेच शेतजमिनीची आणि पीकवाढीच्या अनुकूल परिस्थितीची गरज असते. सर्वोत्तम वातावरण म्हणजेच चांगला निचरा होणारी माती तसेच पुरेसा सूर्यप्रकाश या शेतीसाठी अनुकूल ठरतो.
या जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? याचे उत्तर जरी हो असे असले तरीही ही शेती वाटते तितकी सोपी मात्र मुळीच नाही. मात्र आधुनिक भारतात नावीन्यपूर्ण शेती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असलेले अनेक भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असलेल्या या पिकाकडे आकर्षित झाल्याचे दिसून येते.
भारतीय शेतकऱ्यांनी जर शाश्वत आणि सेंद्रिय शेती पद्धती अवलंबून ही शेती केली तर भरघोस उत्पादन देणाऱ्या या विशिष्ट हॉप शूट भाजीच्या शेतीमुळे देशातील शेतकऱ्यांना भरपूर नफा तर मिळेलच, मात्र यापेक्षा महत्वाचे म्हणजे प्रिमियम-गुणवत्तेच्या हॉप शूट भाजीसाठी जागतिक बाजारपेठेत भारताला एक संभाव्य पुरवठादार म्हणून आपले स्थान सुद्धा पक्के करता येईल.
हॉप शूट भाजी इतकी महाग कशी ?
शेतकरी मित्रांनो जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नांचे उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. तर या प्रश्नांचे उत्तर हो असे आहे. आतापर्यंत भारतातील बऱ्याच शेतकऱ्यांनी या भाजीची लागवड केली आहे. या जगातील सर्वात महाग भाजीची लागवड कशी करायची याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. मात्र त्याआधी जाणून घ्या ही हॉप शूट भाजी एवढी महाग का आहे याबद्दल रोचक माहिती बघुया.
हॉप शूट ही एक अशी झुडूप वर्गीय वनस्पती आहे ज्या वनस्पतीची फुले भाजी म्हणून वापरली जातात.या वनस्पतीच्या प्रत्येक रोपापासून फुले तयार होण्यासाठी तब्बल 3 वर्षाचा कालावधी लागतो. दरम्यानच्या काळात तुम्हाला या हॉप शूट भाजी लागवडीची खुप काळजी घ्यावी लागते.
या भाजीची रोपे सरळ ओळीत वाढत नाहीत तर झुडुपासारखी वाढतात. म्हणूनच या भाजीची लागवड करणाऱ्यांना त्यांची काळजीपूर्वक कापणी करावी लागते. तीन वर्ष वाट पाहिल्यानंतर तुम्हाला दर्जेदार उत्पादन मिळते. याशिवाय हॉप शूट भाजी तिच्यात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यास अतिशय उपयुक्त मानल्या जाते. या सर्व कारणांमुळे हॉप शूट भाजी प्रचंड महाग विकल्या जाते. आता बघुया जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? आणि करता येते तर आजपर्यंत कोणी केली आहे का? आणि जर कोणी केली असेल तर त्यासाठी लागवड कशा पद्धतीने केली याबद्दल सविस्तर माहिती.
गाजराचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील शेतकऱ्यांची कमाई बघून व्हाल चकित
हॉप शूट भाजीची लागवड भारतात कोणी केली आहे का?
जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? याचे उत्तर आता आपल्याला मिळाले आहे. हॉप शूट या भाजीची चर्चा नेमकी आताच का होत आहे हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, ही जगातील सर्वात महाग भाजी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील अमरेश सिंह नावाचा शेतकरी या शेतकऱ्यानं केली आहे. नावीन्यपूर्ण शेती करण्याचा हातखंडा असलेल्या अमरेश सिंह यांनी त्यांच्या शेतीत या भाजीचे पीक घेतले होते. त्यामुळे ते संपूर्ण देशात चर्चेत आले होते.
बिहार राज्यातील अमरेश सिंह या शेतकऱ्याच्या हॉप शूट शेतीची दखल थेट बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील तत्कालीन आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांच्याकडून सुद्धा घेण्यात आली होती. याच कारणामुळे हॉप शूट भाजीच्या शेतीची चर्चा संपूर्ण भारतभर पसरली आहे. जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर हो असे देण्यात या शेतकऱ्याचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनीच सर्वप्रथम हे धाडस केलं. त्यानंतर बरेच शेतकरी हा प्रयोग करू लागले. हॉप शूट भाजीची शेती करणारे भारतातील अमरेश सिंह हे पहिलेच शेतकरी आहेत.
हॉप शूट भाजीची लागवड कशी करतात?
शेतकरी मित्रांनो जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा ही फायदेशीर शेती करण्यास उत्सुक असाल तर या शेतीची लागवड कशी करायची याबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया हॉप शूट भाजीची लागवड कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती.
लागवडीसाठी माती कशी असावी?
मातीची तयारी भारतातील यशस्वी हॉप शूट शेतीसाठी माती योग्यरित्या तयार करणे महत्वाचे आहे. हॉप रोपे चांगल्या निचरा झालेल्या, चिकणमाती मातीत फुलतात ज्यामध्ये किंचित अम्लीय ते तटस्थ pH श्रेणी (6.0 ते 7.5) असते. लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यासाठी सेंद्रिय खत आणि कंपोस्ट खतांचा वापर करून माती समृद्ध करावी. या सुधारणांमुळे झाडांना वाढीसाठी भक्कम पाया असल्याची खात्री होते. पाणी साचणे टाळण्यासाठी योग्य निचरा करणे देखील महत्त्वाचे आहे. पाणी साचल्यास पिकाच्या मुळांवर रोग होऊ शकतात.
लागवड कशी करावी?
हॉप शूट भाजीची लागवड करण्यासाठी भारतातील हॉप शूट शेतीमध्ये लागवड सहसा हॉप राइझोम वापरून केल्या जाते. हे रायझोम प्रौढ वनस्पतींची मुळांपासून कापलेले असतात. त्यांना रूट कटिंग्ज म्हणतात. या रोपांना वाढण्यास आणि विस्तीर्ण होण्यास पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी रायझोम मध्ये 3 ते 4 मीटर अंतर ओळीत ठेवणे आवश्यक असते. ही वनस्पती जोमदार गिर्यारोहक असल्याने तिची वाढ जोमदार असून ती वाढ पसरट होते. ही रोपे वाढून 15-20 फूट उंचीपर्यंत पोहोचू शकतात. रोपे पसरट न वाढता उंच दिशेने वाढण्यास मदत करण्यासाठी शेतकरी विशेषत: ट्रेलीस किंवा आधार खांब बसविल्या जातात. असे केल्यास या रोपांना भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा मिळून जागेचा कार्यक्षम वापर होतो.
या जातीच्या वाणाने मिळवून दिले तुरीचे तब्बल 19.5 क्विंटल प्रति एकर उत्पादन
सिंचन व्यवस्थापन कसे करावे?
जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? याचे उत्तर आपण जाणून घेतलेच आहे. आता आपण लागवड कशी करावी याची माहिती घेत आहोत. या पिकाच्या मशागतीत
सिंचन व्यवस्थापनाचे महत्व खूप जास्त आहे. या पिकाला पुरेशा प्रमाणात सिंचन आवश्यक असते. विशेषतः हॉप शूट लागवडीच्या सुरुवातीच्या काळात निरोगी वाढीसाठी नियमित पाणी पिण्याची गरज असतें पण पाण्याचे प्रमाण जास्त सुद्धा झाले तर ते हानिकारक ठरेल.
जर तुमच्या शेतात हॉप शूट भाजीची लागवड केलेली असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीत पाणी साचू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. कारण शेतजमिनीत पाणी साचून राहिल्यास या वनस्पतीची झाडे कुजतात. कोरड्या हंगामात व्यवस्थित पिकाला पाणीपुरवठा कडून पाण्याचे वेळापत्रक संतुलित राखणे उपयुक्त ठरते. जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर तुमचे समाधान करत असल्यास अवश्य कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा.
मशागत कशी करतात?
रोपांना आधार देणे भारतातील हॉप शूट शेतीचा एक भाग म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. रोपांची वाढ पसरट न होता लांब व्हावी यासाठी या रोपांना वाढीच्या अवस्थेत आधार देणे ही अत्यंत महत्वाचे महत्त्वाची कामगिरी आहे. एकदा कोंब वाढू लागल्यानंतर, ते ट्रेलीस किंवा खांबाभोवती काळजीपूर्वक पकड करतात. उभ्या आधारामुळे रोपांना इष्टतम सूर्यप्रकाश आणि भरपूर हवा मिळणे हे हॉप शूट भाजीच्या रोपांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असते.
पिकांना योग्य आधार दिला तर झाडे पसरट वाढणार नाहीत. त्यामुळे एकमेकांत गुंतणार नाहीत. गुंतागुंती झाल्यास या पिकाची कापणी करताना अनेक आव्हाने समोर येतात. त्यामुळे या रोपांची उभी वाढ होणे ही भविष्यातील देखभाल आणि कापणी सोयीस्कर ठरते. जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? तुम्हाला वैयक्तिक रित्या काय वाटते ते कमेंट करून सांगा.
कापणी कशी करतात?
हॉप शूट भाजीच्या लागवडीमध्ये कापणी प्रक्रिया खूपच महत्वाची असते. ही एक झुडूप वर्गीय काटेरी वनस्पती असल्यामुळे हॉप शूट भाजीच्या लागवडीतील अंतिम आणि सर्वात नाजूक टप्पा म्हणजे कापणी. या पिकाची जास्तीत जास्त चव आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कापणी करतेवेळी याची फुले अत्यंत कोवळी आणि नाजूक असतात. हॉप शूट भाजीचे फुल अत्यंत नाजूक असल्याने नुकसान टाळण्यासाठी हाताने काढणीला प्राधान्य दिले जाते. काढणी केल्यानंतर फुलाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी योग्य कापणीनंतर सुध्दा काळजी घ्यावी लागते. आता आपण पूर्णपणे जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नाचे सविस्तर उत्तर जाणून घेतले असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र या प्रचंड महाग हॉप शूट भाजीच्या लागवडीचे फायदे तोटे काय आहेत यावर सुद्धा आपण या लेखाच्या उत्तरार्धात एक नजर टाकुया.
हॉप शूट लागवडीचे फायदे काय आहेत?
प्रचंड बाजारभाव :
हॉप शूट ही जगातील सर्वात महाग भाज्यांपैकी एक भाजी असल्यामुळे याची किंमत युरोपियन बाजारपेठेत 90 हजार ते 1 लाख रुपये प्रति किलो आरामात मिळते. म्हणूनच या विशिष्ट शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक शेतकऱ्यांसाठी हा एक फायदेशीर पर्याय बनतो.
पौष्टिक मूल्य आणि मोठया प्रमाणावर मागणी :
हॉप शूट भाजीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये सुधारित पचन आणि संभाव्य कर्करोगविरोधी गुणधर्म असून इतर अनेक आजारांवर ही वनस्पती रामबाण असते. याचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. या सर्व बाबीमुळे हॉप शूट भाजीला प्रचंड मागणी असते. म्हणुनच जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आपण वाचत आहात.
तुती लागवड करण्यासाठी सरकार देत आहे तब्बल 3.75 लाखांचे अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज
पर्यावरणपूरक शेती :
हॉप शूट पिकाची लागवड सेंद्रिय आणि शाश्वत शेती पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन देते. या सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीमुळे मातीला फायदा होतो तसेच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते.
हॉप शूट लागवडीचे तोटे काय आहेत?
उच्च प्रारंभिक गुंतवणूक :
भारतामध्ये हॉप शूट शेती उभारण्यासाठी उच्च दर्जाचे बियाणे, पायाभूत सुविधा आणि मजुरांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गुंतवणूक आवश्यक असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. सामान्य गरीब शेतकरी एवढं भांडवल उभ करण्याचं धाडस करू शकत नाहीत.
जागरूकता आणि बाजारपेठेचा अभाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हॉप शूट भाजीला जास्त मागणी असताना सुद्धा आपल्या देशात या पिकाबद्दल जागरुकता खूपच कमी आहे. म्हणूनच या पिकाच्या खरेदीसाठी बाजारपेठ निर्माण करणे भारतीय शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
हवामान परिस्थिती :
हॉप शूट भाजीचं पीक वाढण्यासाठी विशिष्ट हवामानाची आवश्यकता असते, उदा. भरपूर सूर्यप्रकाश आणि आर्द्रता असलेले समशीतोष्ण क्षेत्र. यामुळे कारणांमुळे हॉप शूट भाजीची लागवड भारतातील काही विशिष्ट राज्यांपूरतीच मर्यादित होते. जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेत आहोत. सध्या आपण लागवड बद्दल माहिती घेत आहोत.
जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? या प्रश्नाबाबत तुमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले असेल असे मात्र आपल्या आर्थिक क्षमता लक्षात घेता सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे या शेतीला खर्च किती येतो? तर याबद्दल संक्षिप्त स्वरूपात माहिती बघुया.
हॉप शूट भाजीची शेती करण्यासाठी किती खर्च येतो?
शेतकरी मित्रांनो हॉप शूट भाजीची शेती करण्यासाठी साधारणपणे 2 ते 5 लाख रुपये प्रति एकर खर्च येतो. या खर्चामध्ये यशस्वी लागवडीसाठी आवश्यक असलेले विविध आवश्यक घटक समाविष्ट असून ते घटक खालील प्रमाणे आहेत.
उच्च-गुणवत्तेचे हॉप राइझोम : ही मूळ कलमे आहेत ज्यापासून हॉपची रोपे वाढतात. निरोगी पीक उत्पादनासाठी दर्जेदार rhizomes सुरक्षित करणे महत्वाचे आहे.
माती तयार करणे : मातीची योग्य तयारी करणे अत्यावश्यक आहे, ज्यामध्ये पीएच पातळी तपासणे, निचरा सुधारणे आणि प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर यांचा समावेश असू शकतो.
ट्रेलीस सिस्टीम्स : हॉप शूट भाजीचे पीक 15-20 फुटांपर्यंत वाढू शकतात, त्यांच्या वाढीस आधार देण्यासाठी मजबूत ट्रेलीस सिस्टममध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते. ही पायाभूत सुविधा सुरुवातीच्या गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का? याचे हे रोचक उत्तर आणि माहिती तुम्हाला आवडत आहे ना शेतकरी मित्रांनो?
मजूर : हॉप शूट भाजीची लागवड, देखभाल आणि काढणीसाठी कुशल कामगारांची गरज पडते. त्यांची मजुरी अधिक द्यावी लागत असल्यामुळे एकूण खर्चात भर पडते. विविध राज्यांच्या मजुरीप्रमाणे तसेच उत्पादनाच्या प्रमाणानुसार प्रत्येक राज्यात हा कामगार खर्च कमी जास्त असू शकतो.
तर तुम्हाला “जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती भारतात करता येणे शक्य आहे का?” या माहितीपूर्ण लेखात दिलेली महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा अभिप्राय देऊन आम्हाला प्रेरित करा.