मनरेगा मजुरांसाठी ‘फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी’ प्रणाली अनिवार्य
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत मजुरांची पारंपरिक हजेरी पद्धत आता इतिहासजमा होत आहे. केंद्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार, आता सर्व मनरेगा मजुरांसाठी ‘फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी’ प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. ही नवीन प्रणाली रोजगार हमी मजुरांची केवायसी या संकल्पनेत मूलभूत बदल घेऊन येत आहे. रोजगार हमी मजुरांची केवायसी सादर करणे हे आता … Read more