बँक ऑफ महाराष्ट्र ची सिनियर सिटीझन सेव्हिंग्स स्कीम: वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षेचा पाया
निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. नियमित पगार थांबल्यानंतर दैनंदिन खर्च, औषधोपचार, घरखर्च आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी स्थिर उत्पन्न आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत सरकार समर्थित आणि जोखीममुक्त योजना मोठा आधार देतात. याच उद्देशाने बँक ऑफ महाराष्ट्र ची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही योजना सुरू असून, ती आज देशभरातील लाखो … Read more