महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मार्फत नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मार्फत नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) छत्रपती संभाजीनगर व जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५–२६ या कालावधीसाठी नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विशेषतः सर्वसाधारण व अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी … Read more