अपुरा हमीभाव; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनातील एक भयाण वास्तव
भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आपल्या श्रमाने अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि तृणधान्ये यांचे उत्पादन करतात. मात्र, त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळतो का? दुर्दैवाने आजही अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाला हमीभाव मिळत नाही. आणि त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडतात. हमीभाव (MSP – Minimum … Read more