रेशीम शेती करून नाशिक जिल्ह्यातील युवक बनला लखपती
जामदरी हे एक इवलंसं गाव. नाशिक मधील नांदगाव तालुक्यातील वसलेलं. निसर्गरम्य वातावरण. गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती. त्यापैकीच एका तरुण शेतकऱ्याने रेशीम शेती करून प्रत्येक बॅचला खर्च वगळता 55 हजार रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या होतकरू तरुण शेतकऱ्याचे नाव आहे महेश कैलासराव शेवाळे. … Read more