हे बाजरीचे सुधारित वाण शेतात पेरून मिळवा भरघोस उत्पन्न
गरिबांचे पीक म्हणून बाजरीची शेती महाराष्ट्रात प्रचलित आहे. हे एक महत्वाचे तृणधान्य पीक आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बाजरीचे पीक घेणे शेतीतून उत्पन्न घेण्याचा एक हमखास उपाय आहे. कारण कमी पाण्यात सुद्धा बाजरीचे पीक तग धरू शकते आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून देऊ शकते. चला तर जाणून घेऊया बाजरीचे सुधारित वाण कोणकोणते आहेत याची सविस्तर माहिती. तसेच … Read more