ही चूक होण्याची भिती, अस झाल तर पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होणार

ही चूक होण्याची भिती, अस झाल तर पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होणार, पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता दिनांक

मोदी सरकारने 2016 साली शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आणि सहाय्यकारी ठरत आलेली आहे. मात्र पीएम किसान ची वेबसाईट आल्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांची चुकून एक चूक होत आहे. ज्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होत आहेत. घाबरु नका मात्र तुमच्या हातून सुद्धा ही चूक होऊ नये … Read more

शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळवा, जलतारा योजना

शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळवा, जलतारा योजना

तुम्ही जर एक शेतकरी आहात तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. सरकारने नुकतीच जलतारा योजना या नावाने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्हाला फक्त तुमच्या शेतात दीड बाय दीड मीटरचा एक शोषखड्डा खोदायचा आहे. हा खड्डा खोदून झाला की तुमच्या बँक खात्यात सरकारकडून चक्क 4800 रुपये जमा करण्यात येतील. भूजल पातळी वाढविण्यासाठी … Read more

खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेणारा शेतकरी

खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेणारा शेतकरी

वाळूचे कण रगडता तेलही गळे ही एक प्रचलित म्हण सार्थक केली आहे ती पुणे येथील शेतकऱ्याने. अत्यंत खडकाळ माळरानावर जमीन असूनही हार न मानता पठ्ठ्याने या खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेऊन कमाल केली आहे. अनेक शेतकरी चांगली उच्च दर्जाची शेती असूनही शेतीत काही खर नाही अशी कुरकुर करताना दिसून येतात. मात्र आपण … Read more

माझी लाडकी बहिण योजनेचे निकष झाले कठोर, अपात्र यादीत तुमचं नाव यात आहे का? जाणून घ्या

माझी लाडकी बहिण योजनेचे निकष झाले कठोर, अपात्र यादीत तुमचं नाव यात आहे का? जाणून घ्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे. ज्या महिला निकषात बसणार नाहीत अशा महिलांना लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. यामध्ये सरकारने कोणते निकष ठेवले आहेत आणि त्यानुसार कोणत्या बहिणींचे लाभ रद्द होणार आहेत याबाबत माहिती घेऊया. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना … Read more

जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी?

पशुधन योजनेसाठी लाखो अर्ज प्राप्त; उरले थोडेच दिवस

राज्यात अनेक लोकांचा प्राथमिक व्यवसाय हा शेती आहे. शेतीला जोडधंदा म्हणजे दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीचा जोडधंदा आहे. जास्त दूध देणारी निरोगी काय कशी ओळखावी याबद्दल अनेक दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे गाय खरेदी करताना त्यांची फसवणूक होताना दिसून येते. त्यामुळे जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी याबद्दल काही महत्वाच्या बाबी माहीत असणे … Read more

मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती

मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती

राज्यातील अनेक क्षेत्रे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अवस्थेत आहेत. त्यात चंद्रपूर हा जिल्हा सुद्धा समाविष्ट आहे. या मात्र या जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या शेतीला रामराम ठोकून मिरचीची शेती करून लाखो रुपये कमाविण्यास सुरूवात केली आहे. राजुरा हे गाव वर्धा नदीच्या काठावर असल्यामुळे पुर क्षेत्र आहे. नदीच्या पुरामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचे पीक वाहून जाते. या सर्व संकटांवर … Read more

पिकांच्या नुकसानीची रिमोट सेन्सर पद्धतीने पाहणी होणार, आता वेळेवर मिळणार पीकविमा

पिकांच्या नुकसानीची रिमोट सेन्सर पद्धतीने पाहणी होणार, आता वेळेवर मिळणार पीकविमा

पीकविमा मिळण्यास विलंब होणे शेतातील पीक नुकसानीची पाहणी करण्यात अडचणी येणे यांसारख्या समस्यांतून आता शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. कारण पारंपरिक पीक नुकसानीची पद्धत आता हद्दपार होणार असून त्याऐवजी आता पिकांच्या नुकसानीची रिमोट सेन्सर पद्धतीने पाहणी होणार असून परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर पीकविमा मिळण्यास मदत होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे होते पिकांचे नुकसान आजच्या या निसर्गाचा पुरता असमतोल … Read more