DeepSeek AI चा शेतीतील वापर: कृषी क्षेत्रात आधुनिक क्रांती
शेतकरी मित्रांनो चीनच्या DeepSeek या AI स्टार्टअपने नवीन AI मॉडेल लाँच करून जगभरात खळबळ उडवली आहे. आज या मॉडेलने कमी खर्चात उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देत अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अडचणीत आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्री-मार्केटिंग ट्रेडिंगदरम्यान NVDIA कॉर्पोरेशनचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. Deepseek V3 नावाने लाँच केलेले हे चीनेच मॉडेल OpenAI आणि Meta सारख्या … Read more