ड्रोन आणि ट्रॅक्टर: आधुनिक आणि पारंपरिक शेतीतील महत्त्वाचा फरक

ड्रोन आणि ट्रॅक्टर: आधुनिक आणि पारंपरिक शेतीतील महत्त्वाचा फरक

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती ही केवळ व्यवसाय नसून आपली परंपरा, संस्कृती आणि जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक काळात शेतीत अनेक बदल होत असून, नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन क्षमता वाढवता येत आहे. पूर्वी आपल्या पूर्वजांनी परंपरागत शेतीवर भर दिला होता, परंतु आजच्या यांत्रिक युगात ट्रॅक्टर, ड्रोन आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने शेती अधिक वेगवान, काटकसरी आणि फायदेशीर … Read more

शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) असे चेक करा

शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) असे चेक करा

शेतकरी मित्रांनो सरकारने आता शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले असून त्याशिवाय तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हफ्ता मिळणार नाही. तुम्ही जर शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज केला असेल तर शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) चेक करण्याची प्रक्रिया आजच्या या लेखातून देण्यात येत आहे. शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक शेतकरी मित्रांनो शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer … Read more

ड्रोनद्वारे फवारणी करण्याची प्रक्रिया आणि सविस्तर मार्गदर्शन

ड्रोनद्वारे फवारणी करण्याची प्रक्रिया आणि सविस्तर मार्गदर्शन

प्रिय शेतकरी बांधवांनो आपल्या शेतीवर अवलंबून असलेल्या जीवनात, पिकांची उत्पादकता वाढविणे, खर्च कमी करणे आणि पर्यावरणाशी सुसंगत राहणे हे आव्हान नेहमीच उभे राहते. पारंपारिक फवारणी पद्धतींमुळे वेळ, श्रम आणि संसाधनांचा अपव्यय होतो तसेच कीटकनाशकांचा असमान वापर हा पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. पण आता, तंत्रज्ञानाच्या नवीन युगात, ड्रोनद्वारे फवारणी हा पर्याय आपल्या शेतीला अधिक सुलभ, अचूक … Read more

शेतकऱ्यांसाठी ड्रोनचे उपयुक्त प्रकार त्यांचें कार्य

शेतकऱ्यांसाठी ड्रोनचे उपयुक्त प्रकार त्यांचें कार्य

शेतकऱ्यांसाठी ड्रोनचे उपयुक्त प्रकार त्यांचें कार्य याची इत्यंभूत माहिती देणारा हा लेख आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. ड्रोन हे केवळ पीक फवारणीसाठीच नव्हे, तर हवामान निरीक्षण, बियाणे व खत पेरणी, सिंचन व्यवस्थापन आणि पीक संरक्षणासाठीही प्रभावी ठरतात. हवामान निरीक्षण ड्रोनमुळे हवामान अंदाज अधिक अचूक मिळतो, तर बियाणे … Read more

ड्रोन प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील टॉप ५ संस्था, कालावधी, फी यांविषयी संपूर्ण माहिती

ड्रोन प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील टॉप ५ संस्था, कालावधी, फी यांविषयी संपूर्ण माहिती

ड्रोन प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील टॉप ५ संस्था तसेच त्यांचा अभ्यासक्रम, प्रशिक्षण कालावधी आणि फी याबद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. भारतात ड्रोन तंत्रज्ञानाचा वेगवान प्रसार होत असून, हवाई सर्वेक्षण, शेती, आपत्कालीन सेवा, चित्रपट निर्मिती, रक्षणक्षेत्र अशा विविध क्षेत्रांत त्याचा उपयोग वाढत आहे. २०२१ मध्ये भारत सरकारने ड्रोन धोरण (Drone Policy 2021) जाहीर केल्यानंतर, … Read more

ड्रोन प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील टॉप ५ संस्था

महाराष्ट्रातील विनामूल्य ड्रोन प्रशिक्षण देणाऱ्या टॉप १० संस्था: संपर्क माहिती, अर्ज प्रक्रिया आणि तपशील

ड्रोन प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील टॉप ५ संस्था: अभ्यासक्रम, फी आणि कालावधी यांची सविस्तर माहिती देणारा लेख “ड्रोन” हा शब्द आज केवळ तंत्रज्ञानाच्या शब्दकोशातील एक संज्ञा राहिलेली नाही, तर तो मानवी क्षमतेच्या सीमा ओलांडणारा एक क्रांतिकारी साथीदार बनला आहे. शेतीतील पिकांचे निरीक्षण, आपत्तीग्रस्त भागातील मदत, चित्रपटसृष्टीतील अद्भुत दृश्यचित्रण, किंवा वस्तूंची वेगवान वितरण सेवा पुरविण्याचे कार्य करतो. … Read more

ड्रोन कसे उडवायचे? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ड्रोन ऑपरेटर होऊन महिन्याला ५० हजार रुपये कमाविण्याचे सूत्र वर ड्रोन विकत कसा घेता येईल? सविस्तर मार्गदर्शन उपयुक्त प्रकार त्यांचें कार्य

ड्रोन कसे उडवायचे? याबद्दल स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन या लेखातून देण्यात आले आहे. ड्रोन्स हे आधुनिक तंत्रज्ञानाचे अद्भुत साधन आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज ड्रोनचा वापर फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, डिलिव्हरी, शेती, सर्व्हिलन्स, आणि धोकादायक परिस्थितीत बचाव कार्यासाठी सुध्दा केला जातो. पण ड्रोन उडवणे ही केवळ आधुनिक टेक्नॉलॉजीची रोमांचकारी गोष्ट नसून, ती एक कला … Read more