शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजन मध्ये मिळणार दूध अंडी आणि केळी
शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन बाबत एक महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आहारात आता दूध, अंडी आणि केळी यांचा समावेश असणार आहे. बालवयीन तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांना सकस आहार मिळून त्यांचे पोषण व्हावे या दृष्टीकोनातून सरकार आहारविषयक नवीन नवीन योजना घेऊन येत असते. दिनांक 14 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील … Read more