विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! परभणी जिल्ह्यात वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
परभणी जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत हे प्रवेश देण्यात येत आहेत. या योजनांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. परभणी जिल्ह्यात वसतीगृह प्रवेशासाठी … Read more