सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण
शेतकरी मित्रांनो सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना यंदा जास्तीचा पेरणीसाठी खर्च करावा लागणार आहे. सरकारने सोयाबीनसाठी हमीभाव (MSP) जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात या धोरणाचा शेतकऱ्यांवर किती परिणाम होत आहे? यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत वाढ हा प्रमुख विषय बनला आहे. शासनाने ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला, पण बाजारात शेतकरी फक्त … Read more