मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा २०२६: महाराष्ट्रातील तरुणांसाठी २५,० हजार रुपयांची बक्षीसे जिंकण्याची मोठी संधी!
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंवर्धन विभागामार्फत राज्यातील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी एक विशेष जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा आणि सुरक्षित भविष्य घडवा’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा तरुणांच्या कल्पकतेला मोठे व्यासपीठ मिळवून देणार आहे. स्पर्धेची मुख्य संकल्पना व विषय (Themes & Topics) मुख्य थीम: ‘Save Soil, Save … Read more