लाडकी बहिण योजनेचा ऑगस्टचा हफ्ता वितरण सुरू; अदिती तटकरे यांची माहिती
महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक चांगली बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सध्या जाहीर केले आहे की लाडकी बहिण योजनेचा ऑगस्टचा हफ्ता वितरण सुरू झाला आहे. ही घोषणा त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) मार्गे केली असून, यामुळे राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. … Read more