रमाई आवास योजनेत मिळणार घरकुल, या कुटुंबांना घेता येईल लाभ

रमाई घरकुल योजना 2024

रमाई आवास योजना 2024 : आपल स्वतः च हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाच्या मनात घर करून असते. परंतु वाढत्या महागाईच्या या काळात गरिबांना घर बांधणे ही सोपी गोष्ट नसते. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने अनेक आवास योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ही गरिबांना घरे बांधून देण्यासाठी बऱ्याच काळापासून कार्यान्वित … Read more

महिला आणि मुलींना मिळणार पिंक ई रिक्षा योजना, जीआर आला, योजना लागू

पिंक ई योजना महाराष्ट्र

पिंक ई रिक्षा योजना 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या लाडक्या बहिणींना खुश करण्याची एकही संधी गमावत नाही आहेत. राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशा गरजू होतकरू महिलांसाठी पिंक ई रिक्षा अनुदान देण्याची मध्यंतरी घोषणा केली होती. आता या संदर्भात नवीन महत्वपूर्ण आणि आनंददायक माहिती समोर आली आहे. पिंक ई रिक्षा … Read more

लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी घ्या जाणून

माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज स्थिती

“लाडकी बहिण योजना” चा ऑनलाईन अर्ज केला आहे तर मग ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी घ्या जाणूनसध्या सर्वत्र “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” ची चर्चा सुरू असून जवळपास सव्वा कोटी महिलांनी या योजनेत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट केलेले आहेत. बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या नारी शक्ती अधिकृत ॲप मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

एकीकडे लाडकी बहिण योजनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना महायुती सरकारने आणखी एक नवीन योजना लाडक्या बहिणींसाठी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींचे सध्या पाचही बोटे तुपात आहेत असे म्हणायला हरकत नाही. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून त्यात लाडकी बहिण पात्र महिलांचा समाविष्ट करण्याचे … Read more

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 या शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्ष पर्यंत वीज मोफत

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 : महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शासनाचा नवीन जि आर आला असून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 ला कार्यान्वित करण्यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 पार्श्वभूमी भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या … Read more

लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून 2 महिन्याचे पैसे या तारखेला होणार बँकेत जमा

माझी लाडकी बहिण योजना; ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित दोन हफ्ते 10 ऑक्टोंबर रोजी होणार महिलांच्या बँक खात्यात जमा

जिकडे तिकडे माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा सुरू असताना सरकारने आता सर्व लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर जाहीर केली आहे. लाडकी बहिण योजनेचे एकूण 2 हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. माझी लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता कधी मिळेल याविषयीं महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने … Read more