घरेलु कामगार महिलांसाठी मोलकरीण योजना, असा करा ऑनलाईन अर्ज

घरेलु कामगार महिलांसाठी योजना, महिला सक्षमीकरणात एक मोलाचा उपक्रम

माझी लाडकी बहिण योजनेच्या अपार यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या लाडक्या बहिणीने अजून एक कल्याणकारी योजना घेऊन आले आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांचे सध्या पाचही बोटे तुपात आहेत असे म्हणायला हरकत नाही. या योजनेचे नाव आहे मोलकरीण योजना. या योजनेचे कार्यान्वयन करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. कोणत्या महीलांसाठी आहे ही कल्याणकारी योजना? घरेलु कामगार महिला ह्या आर्थिक … Read more

शेतकरी कृषी फवारणी पंप अनुदान योजना, असा करा अर्ज

शेतकरी कृषी फवारणी पंप अनुदान योजना 2025, असा करा अर्ज

सुमारे 2 लाख लाभार्थ्यांची लॉटरी द्वारे निवड राज्य सरकारद्वारा कापूस मुल्य साखळीसाठी १ लाख ६ हजार ३८९ आणि सोयाबीन मुल्य साखळीसाठी १ लाख ३० हजार ३८ असे मिळून एकूण २ लाख ३६ हजार ४२७ शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाच्या योजनेची घोषणा करण्यात आली होती. तसेच यासाठी कापूस आणि सोयाबीन मुल्य साखळीत एकूण ४ लाख ९४ … Read more

घरात नुकतेच बाळ जन्माला आले? आनंद द्विगुणित, सरकार देणार 6 हजार रुपये

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना 2024 संपुर्ण माहिती

घरात नवीन पाळणा हलण्याचा आनंद कुणाला शब्दात सांगता येणे शक्य नाही. अशा संपूर्ण परिवारात जणू स्वर्गमय चैतन्यरूपी वातावरण असते. आता तुमचा पुत्रप्राप्ती चा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून चक्क 6 हजार रुपये बाळंतीण महिलेच्या बँक खात्यात या योजनेद्वारे जमा करण्यात येतात. सदर योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना. चला तर या योजनेबद्दल अधिक माहिती … Read more

“संजय गांधी निराधार योजना” पगार या तारखेला मिळणार

संजय गांधी निराधार योजना लेटेस्ट अपडेट

मागील चार महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या जुलै महिन्यापासून मानधन प्राप्त झालेले नसल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात साजरी होणार का असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. दिवाळी सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. निराधार योजना लाभार्थीना दिवाळीआधी त्यांचे आर्थिक सहाय्य मिळणार का याबद्दल अनेक लाभार्थी आतुरतेने आणि आशेने वाट पाहत आहेत. लाडक्या बहिणी तुपाशी … Read more

BSNL चा होणार कायापालट, 5G टॉवर्स उभारले जाणार

BSNL Telecom Company Revival

गेल्याच महिन्यात भारतातील 3 प्रमुख टेलिकॉम सर्व्हिस कंपन्यांनी आपल्या मोबाइल सर्व्हिसेसच्या प्लॅन मध्ये बदलाव करून सुमारे 20 ते 25 टक्के महाग केले आहे. देशात प्रमुख 3 टेलिकॉम सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आहेत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया. या व्यतिरिक्त आपल्याला सर्वांना बहुतेक विसर पडलेली एक सरकारी टेलिकॉम सेवा पुरविणारी कंपनी आहे, ती म्हणजे BSNL (भारत संचार निगम … Read more

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन योजना

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संपुर्ण माहिती

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 2024 : शेतीतील उत्पादन हे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. कधी कधी पाऊस अचानक महिना महिना गायब होऊन जातो तर कधी कधी तो आठवडाभर संततधार सुरू असतो. त्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ महाराष्ट्रातील विविध भागांसाठी काही नवीन नाही. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सिंचन व शेततळे यासारख्या … Read more

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना संपूर्ण माहिती

भारतातील तीर्थक्षेत्रे

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना २०२४ वयाची साठी ओलांडली की माणसे अगदीच हळवी होऊन जातात. त्यांचे विचारविश्र्वच जणू बदलते. संसाराची गाडी ओढून ओढून कुणी थकून गेलेलं असतं. पण आता मुले हाताशी आलेले असतात आणि जवळपास सर्व जबाबदाऱ्या पार पाडून झालेल्या असतात. अशा या वयाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक म्हणून सवलती सुद्धा शासनाकडून मिळालेल्या असतात. जीवनाचा पूर्वार्ध … Read more