अमरावती जिल्ह्यात पारधी पॅकेज’ अंतर्गत विविध कल्याणकारी योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू
पारधी पॅकेज’ अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असून, या माध्यमातून पारधी आणि फासे पारधी समाजातील सदस्यांना आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मदत मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने 2025-26 या वर्षासाठी या योजनांची सुरुवात केली आहे, ज्यामुळे अनुसूचित जमातीतील पात्र व्यक्तींना विविध प्रकारच्या अर्थसहाय्याचा लाभ घेता येईल. या योजनांचा मुख्य … Read more