म्हसवड नगरपरिषद तर्फे दिव्यांगांसाठी विविध शासकीय योजना
म्हसवड नगरपरिषद तर्फे दिव्यांगांसाठी विविध शासकीय योजना लागू करण्याच्या उद्देशाने म्हसवड नगरपरिषद हद्दीत वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र दिव्यांग बांधवांना लाभ देण्यात येणार असल्याचे जाहीर आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी जारी झालेल्या या आवाहनात संदर्भ क्रमांक जा.क्र. एम/कावि/आस्था/४३५/२०२६ नमूद करण्यात आला आहे. नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले की पात्र दिव्यांग बांधवांनी अर्जासोबत … Read more