कृषी विभागाचा नवीन लोगो आणि घोषवाक्य (New logo and slogan of agri dept.)
कृषी विभागाचा नवीन लोगो; ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि बदलाची गरज राज्यातील कृषी विभागाचा इतिहास खूप पुरातन आहे. इ.स. 1881 च्या फेमीन कमीशनच्या शिफारशीनुसार जुलै 1883 मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. तर मे 1987 साली शेतकरी मासिकाच्या अंकामध्ये कृषी विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य पहिल्यांदा वापरण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत तेच बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरण्यात आले होते. परंतु … Read more