अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गासाठी मार्जिन मनी योजना : स्टँड अप इंडिया अंतर्गत नवउद्योजकांना राज्य शासनाकडून 15 टक्के आर्थिक सहाय्य
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गासाठी मार्जिन मनी योजना या योजनेद्वारे स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मार्जिन मनीची मदत दिली जाते. सातारा येथील समाज कल्याण … Read more