कामाची बातमी! ‘स्वाधार’ योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वपूर्ण योजना आहे, जी अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक सहाय्य मिळते, ज्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करण्यात मदत होते. अमरावती जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाने नुकतेच एक आवाहन केले आहे की, … Read more