अमरावती जिल्ह्यात तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती जिल्ह्यात नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्पष्ट निर्देशानुसार, ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान‘ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर … Read more