फार्मर आयडी शिवाय विमा लाभ मिळणार नाही; लाभासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य
यंदाच्या मृग बहारातील फळपीक विमा योजनेचे अर्ज भरणे सुरू झाले आहे. भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स, फ्युचर जनरली इन्शुरन्स आणि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स या विमा कंपन्या ही योजना राज्यात राबवत आहेत. पण यंदा एक महत्त्वाचा बदल झाला आहे: फार्मर आयडी शिवाय विमा लाभ मिळणार नाही. राज्य स्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या … Read more