शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; नुकसानभरपाईसाठी केवायसी अट रद्द
मराठवाडा आणि सोलापुरातील भागात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे संपूर्ण प्रदेश कोसळून पडला आहे. गावेच्या गावे पाण्याखाली गेलेली आहेत, वाड्या-वस्त्या पाण्यात बुडाल्या आहेत, आणि हजारो कुटुंबे निराधार झाली आहेत. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी केवायसी अट रद्द करण्यात आल्याने बाधितांना मोठा दिलासा मिळाला असून आर्थिक मदत लवकर मिळण्यास मदत होणार आहे. घरांमधील साहित्य, कागदपत्रे, अन्नधान्य, कपडे, शाळेचे साहित्य … Read more