ज्योतिर्लिंग स्पेशल ट्रेन: 12 दिवसांचा अध्यात्मिक प्रवास
भारतीय रेल्वेने अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे देशातील भाविकांना अभूतपूर्व सोय होणार आहे. आता देशातील भाविकांना ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच प्रवासात घेता येणार आहेत. ही सेवा रेल्वेच्या पर्यटन शाखा आयआरसीटीसी अंतर्गत पुरवली जाणार आहे. ही विशेष ज्योतिर्लिंग स्पेशल ट्रेन भारत गौरव पर्टन योजनेअंतर्गत चालवली जाणार आहे. धार्मिक पर्यटनासाठी समर्पित अशी ही पहिलीच ट्रेन … Read more