एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) अर्ज प्रक्रिया सुरू, 20 ऑक्टोबर शेवटची तारीख

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) 2024 संपूर्ण माहिती, 20 ऑक्टोबर शेवटची तारीख

हुशार पण गरीब विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याची अधिसूचना जारी केली आहे. एसबीआयच्या CSR शाखेने एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) योजनेची अधिकृत अधिसूचना जारी करून अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. काय आहे एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) योजना? ही योजना ही SBI फाउंडेशनच्या … Read more

पीएम आशा योजना संदर्भात महत्वाचा अपडेट, 35 हजार कोटी मंजूर

पीएम आशा योजना अंतर्गत 35 हजार कोटी रुपये खर्चासाठी मंजुर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांना स्वाभिमानाने जीवन जगता यावे या हेतू ठेवून केंद्र सरकार विविध महत्वाकांक्षी योजना राबवत असते. या विविध कल्याणकारी सरकारी योजनांचा लाभ अनेक नागरिक घेतात. केंद्र सरकारद्वारे मध्यंतरी शेतकऱ्यांसाठी पीएम आशा योजना कार्यान्वित केली होती. आता या योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून देशातील बळीराजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान … Read more

आले (ginger) लागवड करून शेतकऱ्याने मिळवले एकरी 14 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न

आले (ginger) लागवड संपूर्ण माहिती, यशस्वी शेतकरी यशोगाथा

आले (ginger) शेती 2024 यशस्वी शेतकरी : पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी पडसे झाले की आई आल्याचा चहा बनवून देते. 2 ते 3 वेळा हा गरमागरम चहा घेतला की सर्दी छुमंतर होते. आल्याचे औषधी गुणधर्म सांगायची काही वेगळी गरज नाही. स्वयंपाकघरातील एक अनिवार्य साहित्य म्हणून आले (ginger) खूप महत्वाचे असते. आल्याची शेती आर्थिक दृष्ट्या खूपच फायदेशीर असते.आले … Read more

दीड एकर शेतात तैवान पेरू लागवड करून शेतकऱ्याने कमावले एका वर्षात 24 लाख रुपये

तैवान पेरू लागवड माहिती, यशस्वी शेतकरी 2024

आजकालची तरुणाई शेतीकडे यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. उच्चशिक्षित तरुण सुद्धा आता शेतीत नवनवीन प्रयोग करून यशस्वी झाल्याचे अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळते. आजच्या लेखात अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणाची. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या उच्चशिक्षीत शेतकऱ्याने तैवान पेरू लागवड करून भरघोस उत्पादन घेतले आहे. या तैवान पेरू लागवड मुळे … Read more

64 वर्ष वयाची महिला केशर शेती करून झाली लक्षाधीश

केशर शेती यशस्वी शेतकरी 2024

आज महिला पुरुषांपेक्षा कुठ्ल्याही क्षेत्रात कमी नाहीत. शिक्षण असो की इतर कुठलेही क्षेत्र, महिला मात्र पुरुषांवर वरचढ झालेल्या दिसतात. अशीच किमया करून दाखवली आहे. एका 64 वर्षीय महिलेने. या महिलेने केशर शेती करून केवळ लाखो रुपयेच कमावले नाहीत तर 20 पेक्षा जास्त महिलांना रोजगार सुद्धा निर्माण करून दिला. चला तर जाणून घेऊया कोण आहेत या … Read more

पन्नास गुंठे शेतात कोथिंबीर पेरून मिळवले साडे आठ लाखाचे उत्पन्न

कोथिंबीर लागवड 2024 संपुर्ण माहिती

आजकाल कोथिंबीर या स्वयंपाक घरातील अती महत्वाच्या घटकाचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र फक्त 50 गुंठे शेतात कोथिंबीर लागवड करून एका शेतकऱ्याने चक्क साडे आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळवले आहे. कधी कांदा, कधी लसूण कधी कोथिंबीर मध्यमवर्गीयांना परवडणे शक्य न होऊन त्यांच्या आहारातील या मासालेभाज्यांचा वापर कमी होण्यास वाढत्या किंमत … Read more

इंजिनियरने रताळे शेती करून तीन महिन्यात कमावले 6 लाख रुपये

रताळे शेती यशस्वी शेतकरी 2024

आजकाल नोकरी मिळत नाही अशी कुरकुर करून काहीही हातपाय न हलविणाऱ्या तरुणांची संख्या काही कमी नाही. मात्र सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने रताळे शेती करून 3 महिन्यात चक्क 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन स्वतःची आर्थिक भरभराटी करून घेतली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. या तरुण इंजिनिअरने त्यांची नोकरी सांभाळून त्यांचा … Read more