शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया

शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी पुर्ण करावी याबद्दल सविस्तर माहिती: केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध कल्याणकारी योजना घेऊन येत असते. मात्र बऱ्याच अडचणी निर्माण होऊन सर्वच शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी कार्ड (Kisan Id Card) तयार करून देण्याची योजना राबविली आहे. तर आपण आजच्या या माहितीपूर्ण लेखातून शेतकरी कार्ड (Kisan Id Card) काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया काय आहे तसेच किसान आयडी कार्ड का महत्वाचे आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी कार्ड (Farmer Id Card), मिळतील असंख्य लाभ

या गोष्टींसाठी ठरेल शेतकरी कार्ड महत्वाचे

शेतकरी मित्रांनो आता आपल्याला शेतकरी कार्ड (Kisan Id Card) काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी केली की जिल्हानिहाय आणि गावनिहाय कोणती पिके घेतली जातात, कुठे बियाणे उपलब्ध आहेत, कुठे कमी आहेत, शेतकऱ्यांना किफायतशीर दरात कुठे बियाणे उपलब्ध आहेत, कोणत्या भागातील जमिनींमध्ये नायट्रोजनचे प्रमाण कमी आहे, तर कुठे जास्त आहे, कोणत्या हंगामात कोणत्या भागात कोणती पिके घेतली जातात या सर्व बाबी या किसान आयडी कार्ड मुळे माहिती जाणून घेणे शक्य होणार आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना या शेतकरी कार्ड क्रमांकामुळे शेतकऱ्यांना समजण्यास सोपे होऊन त्यानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतीविषयक शासकीय योजनांचा लाभ देणे सोईस्कर होणार आहे. केंद्र सरकारच्या मदतीने देशातील पाच राज्यात ही योजना लागू केली. त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया.

1) आग्रिस्टॅक युजर नोंदणी प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अग्रिस्टॅक (Agristac) हे ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करून घ्यायचे आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला csc आणि farmer असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी फॉर्मर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला create a new user म्हणजेच नवीन सदस्य नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया

यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. आधार कार्ड क्रमांक टाकून झाला की user verification pending हा पर्याय आपल्यासमोर येईल. त्या पर्यायासमोर तुमची संमती घेण्यासाठी तसेच तुम्हाला शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी अटी आणि शर्ती मान्य आहेत असे दर्शविणारी असलेली माहिती दिसेल त्यावर क्लिक करून संमती द्यायची आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी एवढं केलं की तुमच्यासमोर तुमची संपूर्ण ऑनलाईन माहिती येईल. पुढची प्रोसेस म्हणजे तुम्हाला आता तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफकेशन करून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी verify mobile number या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाइल वर एक OTP येईल तो अचूकपणे दिलेल्या तक्त्यात टाकून तुमचा मोबाइल क्रमांक verify करून घ्यायचा आहे.

एवढं झाल्यानंतर username आणि पासवर्ड तयार करण्याचा पर्याय तुम्हाला दिसेल. तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. इतकी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमची नोंदणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

2) शेतीची संपूर्ण माहिती भरायची प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमची नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मुख्य मेनू वर येऊन farmer या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आणि तुम्ही तयार केलेलं username आणि पासवर्ड टाकून तसेच captcha भरून लॉग इन करायचे आहे. यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठीपुढची प्रक्रिया म्हणजे register as a farmer या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल यात तुमच्या वडिलांचे/पतीचे नाव, जन्म तारीख, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड यांसारखी वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमची शेतीविषयक संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. यात गट क्रमांक, खाते क्रमांक, शिवार यांसारख्या बाबी निवडावा लागतील. तुमच्या नावावर जितक्या जमिनी असतील त्या सर्व जमिनींची माहिती इथे भरायची आहे.

एवढं करून झाल की verify all land या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमची माहिती तुम्ही व्यवस्थित भरली आहे की नाही हे चेक करून घ्या. यानंतर fetch land details या पर्यायावर क्लिक करून तुम्ही सर्व शेतजमिनी निवडायचा आहेत. शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया अंतर्गत दुसरा टप्पा आपण यशस्वीरीत्या पूर्ण केला असेल.

शेतकरी कार्डचे हे आहेत असंख्य फायदे, शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर कार्ड

3) ई साईन प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया अंतर्गत तिसरा टप्पा म्हणजे ई साईन प्रक्रिया. यासाठी तुम्हाला ई साईन सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आणि पुन्हा एकदा तुमचा आधार क्रमांक टाकून मोबाइल नंबर वर आलेला OTP टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

एवढं केलं की शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया आपण यशस्वीरीत्या पूर्ण केली असे समजा. ही शेवटची प्रक्रिया पूर्ण झाली की तुमचे शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) क्रमांक तयार होईल. आणि तो तुम्हाला उजव्या साइटवर बाजूला दिसेल याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून ठेवा.

तसेच तुम्हाला तुमचे शेतकरी मित्रांनो शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज प्राप्त होऊन तुम्ही तुमचे शेतकरी कार्ड (Kisan Id Card) डाऊनलोड सुद्धा करू शकाल. या कार्ड वर सुद्द्धा तुमचा शेतकरी कार्ड (Farmer Id Card) क्रमांक तुम्हाला दिसून येईल. हे कार्ड तुम्हाला अनेक शासकीय शेती विषयक योजना तसेच इतर लाभ मिळवून देण्यासाठी अत्यंत फायदेशीर तसेच महत्वाचे ठरणार आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment