या ओवा सुधारित जाती देतील भरघोस उत्पन्नाची हमी

या ओवा सुधारित जाती देतील भरघोस उत्पन्नाची हमी, अशी करा ओवा लागवड

ओवा सुधारित जाती पेरणीसाठी वापरून लागवड केल्यास फायदेशीर ठरतात आणि प्रचंड उत्पादन मिळवून देण्यास सक्षम असतात. ओवा पिकाचा खर्च त्यामानाने अत्यल्प असल्यामुळे आणि कोरडवाहू शेतीत सुद्धा हे पीक चांगल्या प्रमाणात येत असल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील ओवा सुधारित जाती वापरून केलेल्या लसूण शेतीसाठी अत्यंत उपयुक्त लागवड ठरणार आहे. कारण यावर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे जमिनीत मस्तपैकी ओलावा … Read more

शेतीचे भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी मोदींचे महत्वाचे 2 निर्णय

मोदी सरकारने msp किमतीत केली वाढ, घेतले 2 शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना सुखावणारे 2 निर्णय: रब्बी हंगामात सुरुवात झाली असून सध्या शेतकरी रब्बी पिकांची लागवड करण्याच्या गडबडीत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने 2 महत्वाचे निर्णय घेतले असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. यावर्षी पावसाची समाधानकारक स्थिती, पाण्याची उपलब्धता या सर्व बाबींमुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली आहे. या वर्षी मागील वर्षाच्या … Read more

सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली, असे करा कागदपत्रे अपलोड

सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली, जाणून घ्या अनुदान बँक खात्यात जमा होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियांची सविस्तर माहिती

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा चलित कृषी पंप घटकाच्या लाभासाठी अर्ज सादर केलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली आहे. या घटकासाठी लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढण्यात आला असून यामध्ये पात्र ठरलेल्या सर्व शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टल कडून मेसेज प्राप्त झाले आहेत.सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली … Read more

बोगस बियाणे असे ओळखा, बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची दक्षता

शेतकरी मित्रांनो आज आपण बियाणे खरेदी करताना काय दक्षता घ्यावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक शेतकरी आपले शेत पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळत असतो. वर्षभर शेतात राब राब राबत असतो. मात्र सध्या काही बोगस बियाणे विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या बियाण्यांपासून उत्पादनावर त्याचा गंभीर परिमाण होऊन शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक दृष्ट्या पिळवणूक होत असते. यंदा बऱ्याच शेतकऱ्यांच्या … Read more

लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस, मात्र हे आहेत निकष

लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस, लाडकी बहिण योजना

सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रसिद्धीच्या शिखरावर असून या योजनेबद्दल राज्यातील असंख्य महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी तसेच राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी ही कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार बोनस वितरीत जवळ येऊन ठेपलेल्या भारतीय … Read more

आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये

बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये

सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम कामगार व्यक्तिंसाठी एक आनंदवार्ता आहे. सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये अशी माहिती हाती लागली आहे. मंत्रिमंडळात तशाप्रकारचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. नोंदणीचे नुतनीकरण … Read more

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 कार्यान्वित, असा करा ऑनलाईन अर्ज

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 कार्यान्वित, असा करा ऑनलाईन अर्ज

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री … Read more

हेक्टरी 25 क्विंटलपर्यंत भरघोस उत्पादन देणारी मोहरी सुधारित जात

हेक्टरी 25 क्विंटलपर्यंत भरघोस उत्पादन देणारी मोहरी सुधारित जात

मोहरी सुधारित जात आपल्या शेतात पेरून भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची आपल्या देशात काही कमी नाही. देशात अनेक शेतकरी आता मोहरी लागवडीकडे वळत आहेत. या पिकाच्या लागवडीसाठी हवामान आणि शेतजमिनी अनुसार कोणत्या सुधारित जातींची लागवड करणे योग्य राहील याबाबत बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो. जर चुकीची मोहरी सुधारित जात वापरल्या जाऊन पेरणी केल्या गेली तर त्याचा … Read more

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण, दिवसाला एक हजार रुपये भत्ता

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2024 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण 2024 : शेतकरी मित्रांनो फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी दिलेल्या माहतीनूसार राज्यातील इच्छुक शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पाद विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रशिक्षण अभियानात तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर त्यासाठी काय करावे लागेल याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या लेखात मिळणार … Read more

चिया लागवड देईल एकरी 6 लाखांपर्यंत प्रचंड उत्पादन, अशी करा लागवड

चिया लागवड 2024 संपुर्ण माहिती

आजच्या या आधुनिक युगात कमी दिवसांत जास्तीत जास्त उत्पादन घेऊन भक्कम आर्थिक कमाई करण्याची प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. तर आज आपण अशीच बक्कळ कमाई करून देणारी चिया लागवड बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बरेच शेतकरी काहीतरी हटके करण्याचे धाडस करून पारंपरिक पिकांना फाटा देतात अन् प्रयोगशील शेती करून शेतीला एक यशस्वी व्यवसाय बनवून दाखवतात. … Read more