ऊस विकास कार्यक्रमासाठी महाडीबीटीवर अर्ज सुरू; प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी शेतकऱ्यांना संधी
ऊस विकास कार्यक्रमासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी, शेतकरी गट आणि संबंधित संस्थांना कृषी विभागाने केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (व्यापारी पिके) अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी ऊस विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात ऊस पिकातील विविध प्रात्यक्षिके आणि सुपरकेन नर्सरी या घटकांचा समावेश असून, पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी … Read more