भाजीपाला शेती: लागवडीची पद्धत, फायदे आणि आव्हाने
शेतकरी बंधूंनो या लेखात आपण भाजीपाला शेती संबंधी विवीध बाबी म्हणजेच भाजीपाला लागवड, भाजीपाला लागवड करण्याचे फायदे आणि या लागवडीत येणारी आव्हाने याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भाजीपाला शेती ही शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व जलद उत्पन्न देणारी शेती आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत भाजीपाला उत्पादनाला कमी कालावधी लागतो आणि बाजारात त्याला नेहमीच मोठी मागणी असते. … Read more