बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत असा करा ऑनलाईन अर्ज
बांधकाम कामगार पेटी योजना 2024 : मागील काही काळापासून राज्यात बांधकाम कामगार पेटी योजना बद्दल अर्ज करण्यासाठी आणि या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असतात. त्यामधील एक नावाजलेली योजना म्हणजेच बांधकाम कामगार पेटी योजना आहे. या योजनेअंतर्गत विविध … Read more