अबब! चक्क डोक्यावर गव्हाची शेती, कारण जाणून व्हाल चकित

अबब! चक्क डोक्यावर गव्हाची शेती, कारण जाणून व्हाल चकित

आजकाल अनेक कुतूहल वाटणाऱ्या विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहेत. शेती करणारा शेतकरी जरी नैसर्गिक संकटाना सामोरे जात शेती व्यवसाय करणे परवडत नाही असे म्हणताना दिसत असला तरी एक अशी व्यक्ती निदर्शनास आली आहे की जी व्यक्ती चक्क डोक्यावर गव्हाची शेती करत आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ही व्यक्ती? आणि अशाप्रकारे डोक्यावर गव्हाची शेती … Read more

अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा, घेतले हे पीक

अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा, काकडी लागवड

सरकार आज शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी अनेकानेक योजना तसेच अनुदान देत असते. याच अनुदानाचा फायदा घेऊन राज्यातील अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतीला एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. सरकारी अनुदानावर शेडनेट घेऊन अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा मिळविण्याची किमया एका शेतकऱ्याने करून दाखवली आहे. या प्रगतशील शेतकऱ्याची यशकथा आजच्या या प्रेरणादायी लेखातून आपण … Read more

शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये, एकरी चार लाख रुपये उत्पन्न

शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये, मिळवतो प्रती एकर 4 लाख रुपये नफा

आधुनिक शेतीचे महत्व आज एवढे वाढले आहे की नोकरदार माणसांना सुद्धा शेती आकर्षित करत आहे. आपण बऱ्याच वेळा चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायात यशस्वी झालेल्या लोकांची यशोगाथा वर्तमानपत्रातून पाहत असतो. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा जाणून घेऊया. शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये आणि या तरुणाचे प्रती एकर उत्पन्न चार … Read more

अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? जाणून घ्या रोचक माहिती

अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? जाणून घ्या रोचक माहिती

आज जगभरात कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन दिसून येत आहे. तंत्रज्ञानाने इतकी दैदिप्यमान प्रगती केली आहे की पृथ्वीवरच काय तर अंतराळात सुद्धा शास्त्रज्ञ शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार करून रोपांची यशस्वी लागवड आणि वाढ करताना दिसत आहेत. अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का अशाप्रकारचा प्रश्न अनेक लोकांना पडतो. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. अंटार्क्टिका खंडात बर्फाळ … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी 2024 एक महिला, कोण आहे ही महिला?

भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी 2024, नीतुबेन m पटेल

भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी एक महिला असून 2024 या विद्यमान वर्षाच्या देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी असण्याचा मान एका महिलेला मिळणे ही गौरवास्पद गोष्ट आहे. आज महिला कुठ्ल्याही क्षेत्रात पुरुषांना पुढे जाऊ देत नाहीत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला की यावर्षी सुद्धा मुलींनी मारली बाजी” असा मथळा आपण वाचत असतो. … Read more

अबब! 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती, मशागत खर्च नाही, भरघोस उत्पन्न

अबब! 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती, मशागत खर्च नाही, भरघोस उत्पन्न

आज जागतिक स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय प्रगतिशील होत आहे. आज पृथ्वीवरच काय तर अंतराळात सुद्धा शेती करणे शास्त्रज्ञांनी शक्य केले आहे. आज आपण गुजरात जिल्ह्यातील तापी राज्यातील शेतकरी 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती कशी करतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर अशी पाण्यात सुद्धा शेती केल्या जाते का यावर आपला … Read more

जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात?

जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात? जाणून घ्या सविस्तर माहिती

बुरुंडी हा आफ्रिका खंडातील एक अविकसित देश असून सीमित उत्पादन क्षेत्र असलेला तसेच संसाधन-गरीब देश म्हणून जगभरात ओळखला जातो.जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याबद्दल माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण बुरुंडी देशाबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. बुरुंडी देशाच्या जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा असून हा वाटा एकूण जीडीपी च्या ४०% पेक्षा जास्त आहे. बुरुंडी … Read more